Punam Raut :भारताच्या विश्वचषक संघातून पूनम राऊतला डावललं, कामगिरी बजावूनही डावलल्यामुळे पूनम व्यथित
Continues below advertisement
Punam Raut : न्यूझीलंडमधल्या वन डे विश्वचषकासाठी भारताच्या महिला संघात निवड न झाल्यामुळं मुंबईची अनुभवी फलंदाज पूनम राऊत निराश झाली आहे. तिनं आपल्या भावनांना ट्विटवर वाट मोकळी करून दिली आहे. पण त्याचवेळी पूनम राऊतनं खिलाडूपणे भारतीय महिला संघाला आगामी विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Continues below advertisement