IPL 2022 : यंदाच्या आयपीएलवरही कोरोनाचं सावट, स्पर्धेच्या लढती प्रेक्षकांविनाच होण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
21 Mar 2022 07:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यंदाच्या आयपीएलवरही कोरोनाचं सावट... येत्या 26 मार्चपासून मुंबई, पुणे आणि नवी मुंबई इथं आयोजित 15 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या लढती प्रेक्षकांविनाच होण्याची शक्यता