India vs West Indies 3rd ODI : भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय ABP Majha
अहमदाबादमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जातोय.. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.. दरम्यान या सामन्यात भारतानं चार बदल केले आहेत.. शिखर धवन, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, दीपक चहर यांचा संघात समावेश
Tags :
India Abp Majha West Indies India Vs West Indies ABP Majha India Vs West Indies 3rd Odi India Win Tosss