India vs sri lanka:भारतीय क्रिकेट संघासाठी करो या मरो ची स्थिती, भारत विरूद्ध श्रीलंका सामना
abp majha web team
Updated at:
06 Sep 2022 11:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज भारतीय क्रिकेट संघासाठी करो या मरो ची स्थिती...आशिया कप २०२० च्या सुपर फोरमध्ये आज भारत विरूद्ध श्रीलंकेत सामना होणार आहे. पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकण आवश्यक आहे...