India vs New Zealand Match : सामन्यासाठी सेलिब्रिटींची मांदियाळी, नेते, अभिनेते क्रिकेटच्या प्रेमात
abp majha web team
Updated at:
15 Nov 2023 07:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजच्या भारत न्यूझिलंड सेमीफायनलला अनेक सेलिब्रिटीज उपस्थित. इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, नीता अंबानी, विविअन रिचर्डस् सामना पाहण्यासाठी हजर राहणार