IND VS ENG : भारताचा इंग्लंडविरुद्ध 157 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत भारताची 2-1 ने आघाडी

Continues below advertisement

IndiaVsEngland 4th Test : भारताने चौथ्या ओव्हल कसोटीत दणदणीत विजय साजरा केला आहे. भारताने इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही बाजूने टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 50 वर्षांनंतर ओव्हलमध्ये ऐतिहासिक विजय साजरा केला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram