Ind vs Zim ICC T20 WC 2022 : काय आहे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडची वैशिष्ट्य?
abp majha web team
Updated at:
05 Nov 2022 11:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारत आणि झिम्बाब्वे संघांत होणाऱ्या साखळी सामन्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड सज्ज झालंय. कसं आहे मेलबर्नचं स्टेडियम आणि इथली खेळपट्टी जाणून घेऊयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्याकडून.