IND vs NZ World Cup 2023 : भारताचा 'शमी' फायनलमध्ये विजय, विराज विजयाला, सचिन साक्षीला : ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Nov 2023 07:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतानं विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची मोलाची भूमिका, शमीनं न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र, डेवॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरील मिचेल आणि टॉम लॅथम या प्रमुख फलंदाजांना धाडलं माघारी.