INDvsNZ 1st ODI | मुंबईकर श्रेयस अय्यरचं पहिलं वनडे शतक | ABP Majha

भारत आणि न्यूझीलंडमधील तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिला सामन्यात भारताने निर्धारित 50 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 347 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी 348 धावांचं आव्हान आहे. श्रेयस अय्यरच्या दमदार शतक, केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 347 धावांची मजल मारली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola