Ind Vs Eng: कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या कोरोना चाचणीत एका भारतीय खेळाडूला संसर्ग
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
15 Jul 2021 08:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियावर कोरोनाचं सावट, कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या कोविड चाचणीत एका भारतीय खेळाडूला कोरोना संसर्ग, कोरोना संसर्ग झालेल्या भारतीय खेळाडूचं नाव मात्र गुलदस्त्यात