IND vs AUS 3rd Test | दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया 2 बाद 96, ऑस्ट्रेलियाकडे 242 धावांची आघाडी

सिडनी कसोटीचा दुसरा दिवस दोन्ही संघांसाठी चांगला ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दोन विकेट्सच्या मोबदल्यात 96 धावा केल्या आहे. पहिल्या डावात भारतीय संघ ऑस्ट्रेलियापासून अजूनही 242 धावांनी पिछाडीवर आहे. खेळ संपला त्यावेळी चेतेश्वर पुजारा 9 आणि अजिंक्य रहाणे 5 धावांवर खेळत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola