IND VS AUS | सिडनीतल्या पराभवाचा मेलबर्नमध्ये वचपा, अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियानं साधली बरोबरी

भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला. आठ गडी राखत भारतीय संघानं ही विजयी पताका रोवत मालिकेत बरोबरी साधली. संघाची एकजूट, संयमी खेळी आणि प्रभावी नेतृत्त्वं याच्याच बळावर संघाला ही कामगिरी करता आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola