IND V/S AUS Cricket Match : चार सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली

श्रीलंकेवरील न्यूझीलंडच्या विजयाचा भारताला फायदा, टीम इंडिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला, भारत आणि ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये भिडणार. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित, चार सामन्यांची मालिका भारताने २-१ने जिंकली, 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola