ICC T20 World Cup : खेळाडूंचा हरवलेला फॉर्म डोकेदुखी ठरणार? T20 विश्वचषकाच कसे होणार टॉप?
यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं बिगुल लवकरच वाजणार आहे. पण या विश्वचषकासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि याचं कारण म्हणजे भारतीय खेळाडूंचा आयपीएलदरम्यानचा हरवलेला फॉर्म. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह भारतीय संघातले अनेक महत्वाचे खेळाडू आयपीएलमध्ये फ्लॉप ठरले. त्यामुळे आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेले हे खेळाडू विश्वचषकात टीम इंडियाला टॉपवर कसे नेणार? पाहूयात क्रिकेटरसिकांना पडलेल्या याच प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आमचा प्रतिनिधी सिद्धेस कानसेचा हा खास रिपोर्ट....
Tags :
India Abp Majha Rohit Sharma Virat Kohali Special Report IPL 2021 ABP Majha ICC T20 World Cup