ICC T20 World Cup 2021 Ind vs NZ : दुबईतल्या क्रिकेटवेड्या भारतीयांशी संवाद ABP Majha

टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला.. मात्र भारत आजचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकेल, नुसता सामनाच जिंकणार नाही तर फायनलपर्यंत धडक मारेल असा विश्वास दुबईतल्या भारतीयांनी व्यक्त केला आहे.. दुबईतल्या भारतीयांशी समीक्षक सुनंदन लेेलेंनी मारलेल्या या क्रिकेट गप्पा पाहुयात 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola