ICC T20 WC 2021 : PAK vs NZ : पाकिस्तानची न्यूझीलंडवर 5 विकेट्सनी मात ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Oct 2021 11:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppICC T20 WC 2021, PAK vs NZ: आयसीसी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या मैदानात पाकिस्ताननं सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना पाकिस्ताननं ५ विकेट्सनी जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानसमोर विजयासाठी १३५ धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. पाकनं हे आव्हानं १९ व्या षटकात ५ विकेट्स राखून पार केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक ३३ धावा केल्या. तर अनुभवी शोएब मलिक आणि असिफ अलीनं मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत पाकिस्तानचा विजय सोपा केला.