T20 World Cup:हार्दिक पंड्याकडे भारतीय 20-20 संघाची सूत्र,एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्माच कर्णधार

  2023 च्या सुरुवातीला टीम इंडिया श्रीलंकेसोबत भिडणार आहे... आणि यासाठी आता टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे... गुजरात टायटन्सला आयपीएलचं विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्याकडे भारतीय टेवन्टी-टेवन्टी संघाची सूत्र सोपवण्यात आलीय... तर सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी असणारेय... आणि एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्माच कर्णधार असेल... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola