भारत आणि England संघामधील Lords कसोटी आता रंगतदार वळणावर,Shami-Bumrah च्या हल्यानं इंग्लंड बॅकफूट वर

 मोहम्मद शमीने डॉमिनिक सिबलीला बाद करत टीम इंडियाचा माग्र अधिक मोकळा केला. तत्पूर्वी, मोहम्मद शमीने शानदार अर्धशतक झळकावले, कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे दुसरे, तसेच जसप्रीत बुमराहसह नवव्या विकेटसाठी 89 धावांची नाबाद भागीदारी रचल्याने भारताने लंचनंतर  इंग्लंडला 272 धावांचे चॅलेंज दिलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola