ENG vs NZ : न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक, इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव
Continues below advertisement
टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडनं इंग्लंडला 5 विकेट्सनं पराभूत केलंय. या विजयासह न्यूझीलंडच्या संघानं अंतिम सामन्यात प्रवेश केलाय. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, इंग्लंडच्या संघाने 20 षटकात 4 विकेट्स गमावून 166 धावा केल्या. इंग्लंडच्या संघानं दिलेलं लक्ष्य न्यूझीलंडच्या संघानं एक षटक राखून पूर्ण केलंय
Continues below advertisement
Tags :
New Zealand England Kane Williamson T20 Eoin Morgan T20 WC 2021 ICC Men's T20 WC ICC Sheikh Zayed Stadium WC 2021 Semi-Final ENG Vs NZ