AUS vs ENG : ऑस्ट्रेलियानं मारली बाजी , इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 192 धावांत गुंडाळला : Abp Majha
Continues below advertisement
ऑस्ट्रेलियानं अॅडलेडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 275 धावांनी धुव्वा उडवून, पाच कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेत2-0अशी आघाडी घेतली. अॅडलेडच्या डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला विजयासाठी 468 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या झाय रिचर्डसननं 42 धावांत पाच विकेट्स काढून इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 192 धावांत गुंडाळला.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron AUS Vs ENG Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News