Cricket Association : क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राजकीय आखादा रंगणार?

बीसीसीआय आणि त्याच्याशी संबंधित राज्य क्रिकेट संघटनांच्या कार्यकारिणीची निवडणूक आता लोकप्रतिनिधीही लढवू शकणार आहेत. लोढा समितीच्या शिफारसींनुसार लोकप्रतिनिधींना ही निवडणूक लढवण्यास घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. त्यामुळे नगरसेवक, आमदार, खासदारांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय. या निर्णयानंतर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राजकीय आखाडा रंगण्याची चिन्हं आहेत. नव्या निर्णयानंतर एमसीएच्या निवडणुकीत आशिष शेलार, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे उतरणार काय याची उत्सुकता आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola