MCA Elections : MCAच्या निवडणुकीत आशिष शेलार आणि माजी क्रिकेटपटू संदीप पाटील आमनेसामने?
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यात सामना रंगण्याची चिन्हं आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदासाठी २० ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.