Melbourne IND vs PAK : सुनंदन लेलेंसोबत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडची सैर
abp majha web team
Updated at:
23 Oct 2022 12:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातला भारत-पाकिस्तान संघांमधला सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहे. या मैदानाची आणि तिथल्या खेळपट्टीची वैशिष्ट्यं काय आहेत जाणून घेऊयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्याकडून.