Asian Games 2023 : एशियन गेम्स स्पर्धेत भारताची घोडदौड सुरुच, भारताच्या खात्यात एकूण 55 पदकं जमा
Continues below advertisement
एशियन गेम्स स्पर्धेत भारताची घोडदौड सुरुच आहे. भारताच्या खात्यात एकूण ५५ पदकं जमा झालेत. 3000 मी रिले स्केटिंग स्पर्धेत भारतीय पुरूष आणि महिला संघानं कांस्य़ पदकावर आपलं नाव कोरलंय. आत्तापर्यंत भारतानं १३ सुवर्ण आणि रौप्य एकूण २१ तर २१ कांस्य पदकं आपल्या नावावर केलीयेत.
Continues below advertisement