VIDEO | मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवशी खास बातचीत | मुंबई | ABP Majha
मुंबईचा सूर्यकुमार यादव यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्सचा हुकुमी एक्का ठरला. तोच सूर्यकुमार यादव मुंबई टी ट्वेन्टी लीगमध्ये ट्रम्प नाईट्स संघाचं नेतृत्व करतोय. आमचा प्रतिनिधी सिद्धेश कानसेनं सूर्यकुमार यादवशी नुकताच संवाद साधला. त्या वेळी सूर्यानं मुंबई टी ट्वेन्टी लीग, आयपीएलमधली मुंबई इंडियन्सची कामगिरी आदी विविध प्रश्नांवर आमच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली.