Nashik Politics | नाशिकमध्ये शिवसेनेच्या बंडखोरांना पाठबळ मिळतंय का? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
शिवसेनेच्या बंडखोरीने नाशिक पश्चिममध्ये सध्या चांगलीच रंगत आणलीय. इथं चौरंगी लढत जरी बघायला मिळत असली तरी मुख्य सामना हा शिवसेना विरुद्ध भाजप असा रंगलाय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram