VIDEO | प्रो कबड्डी लिलावात सर्वात मोठी बोली लागलेल्या कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईचा यशस्वी प्रवास | खेळ माझा | एबीपी माझा
प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाला १९ जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी खेळाडूंची लिला व प्रक्रिया सध्या मुंबईत सुरु आहे. या लिलावात
महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाई आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तेलगू टायटन्सनं लिलावाच्या पहिल्या दिवशी सिद्धार्थला एक कोटी ४५ लाखांची सर्वात मोठी बोली लावली. याच पार्श्वभूमीवर सिद्धार्थ देसाईच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा आमचा प्रतिनिधी सिद्धेश कानसेचा हा रिपोर्ट