Dixit Diet | लहानग्यांसाठी 'दिक्षीत डाएट', डॉ. जगन्नाथ दिक्षित यांच्याशी खास बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | ABP Majha
लहानपणी योग्य आहार ठेवा, त्याचा आय़ुष्यभर फायदा होतो, हे आपण नेहमीच ऐकत आलोय. पण नेमकं काय खावं, किती खावं याचे अनेक अंदाज बांधले जातात. पण आता १८ वर्षांखालच्या मुलांसाठी सर्वसमावेशक डाएट प्लॅन घेऊन आले आहेत खुद्द डॉ. जगन्नाथ दिक्षीत. दिक्षीत डाएट हा हल्ली सर्वसामान्यांना हमखास माहिती असलेला डाएट प्लॅन. रोजच्या जेवणाच्या वेळा आणि आहार थोडा बदलला तरी किती अमूलाग्र बदल जाणवू शकतात हे दिक्षित डाएट प्लॅननी दाखवून दिलं.
आणि आता डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी लहानग्यांसाठी फीट राहण्याचा मूलमंत्र आणला आहे.. तुमची मूलं खूप जंक फूड खात असतील, किंवा अगदीच काहीही पौष्टिक खाण्यासाठी टाळाटाळ करत असतील, तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. आणि त्यामुळे सध्या सुट्ट्यांमध्ये आणि पुढेही तुमचं मूल फिट आणि हेल्थी राहाण्यासाठी ही चर्चा नक्की बघा. कारण डॉ.जगन्नाथ दिक्षित स्वत आपल्यासोबत आहेत.