सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न बसवल्याने वाद

Continues below advertisement
सांगलीतल्या तासगावात शिवसेनेनं नगराध्यक्षांच्या दालनात राडा केलाय... शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केलीय... शिवराज्याभिषेकदिनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला नाही, याची विचारपूस करण्यासाठी गेले असता... तिथं नगराध्यक्ष आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला... त्यातून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विजय सावंत यांच्या कार्यालयात गोंधळ घातला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram