VIDEO | रोहितचं मराठीतून विचारलेल्या प्रश्नाला मराठीत उत्तर | सिडनी | खेळ माझा | एबीपी माझा
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. वन डे सामन्यांच्या या मालिकेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत, टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माला विश्वचषकाच्या पूर्वतयारीबाबत मराठीत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यानंही मराठीत उत्तर दिलं.