Ranveer Singh's Indian Cricket Movie | रणवीर सिंहसोबत टीम 83चे इतर कलाकार लंडनमध्ये शूटसाठी रवाना | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement

भारताने जिंकलेल्या 1983च्या वर्ल्डकपचा बायोपिक आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह हा कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे. यासाठी आज पहाटे रणबीर सिंग सोबत संपूर्ण चित्रपटातील कलाकार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला रवाना झाले. भारतीय क्रिकेट टीमच्या तत्कालीन ब्लेझरमध्ये हे सर्व कलाकार विमानतळावर आले होते. याच चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram