पालघर पोटनिवडणूक: उद्धव ठाकरेंनी हितेंद्र ठाकूर यांच्या कानात काय सांगितलं?

Continues below advertisement
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत आता नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे. कारण या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे आणि बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भेट झाली. या भेटी दरम्यान हितेंद्र ठाकूर आणि उद्धव ठाकरेंची जुगलबंदींही उपस्थितांना पाहायला मिळाली. यानंतर हितेंद्र यांनी उद्धव ठाकरेंच्या कानात काही सांगितलं, त्यामुळं या निवडणुकीत सेना आणि बहुजन विकास आघाडी मिळून भाजपची गोची करणार का ? असा प्रश्न आता उमेदवारांना पडू लागलाय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram