Palghar Earthquake | डहाणू, तलासरी भागात भूकंपाचे सौम्य धक्के | पालघर | ABP Majha

Continues below advertisement
पालघरमध्ये पुन्हा डहाणू, तलासरी भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. वारंवार हेणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यानं गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. आज सकाळी 7:40, 7: 44 त्यानंतर 7: 53 वाजता जोरदार आणि सौम्य भूकंपाचे धक्के बसलेत. या आधीही पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले होते. वारंवार होणाऱ्या या प्रकारमुळे सध्या परिसरात भीती पसरलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram