Zakiur Rehman Lakhvi Arrested| मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकीऊर रहिमान लखवीला पाकिस्तानात अटक
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जकीउर रहिमान लखवीला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक कुठुन करण्यात आलं यासंदर्भात सीटीडीने कोणतीही माहिती दिली नाहीए. मुंबई हमल्याच्या प्रकरणात 2015 मध्ये त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली लखवीला अटक करण्यात आली आहे.