Yavatmal मध्ये खासगी चालकांकडून लूट , दिवाळीच्या तोंडावर प्रवास महागला : ABP Majha
Continues below advertisement
दिवाळीच्या तोंडावर यवतमाळमध्ये खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट सुरु असल्याचे समोर आले आहे. अन्यवेळी हजार- दीड हजार रुपये असणारे तिकीटाचे दर आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साडेचार ते ५ हजारांवर पोहचले असल्याची माहिती मिळाली आहे.
Continues below advertisement