Yavatmal Tipeshwar : टिपेश्वर अभायरण्याची पर्यटकांना भुरळ, विविध पर्यटक यवतमाळमध्ये दाखल : ABP Majha
नववर्षाच्या स्वागतासाठी पहिल्याच दिवशी पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेलंय. टिपेश्वरमध्ये वाघाचं हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांना टिपेश्वर अभयारण्याची नेहमीच भुरळ पडते... आणि पर्यटकांची पावलं आपोआप अभयारण्यकडे वळतात. यंदा यवतमाळमध्ये जिल्ह्यासह मुंबई, पुणे, औरंगाबाद, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झालेत.