Yavatmal : यवतमाळच्या पिंपळगाव परिसरात युवकाचं धारदार शस्त्राने संपवलं जीवन : ABP Majha
Continues below advertisement
यवतमाळमध्ये हत्येचं सत्र सुरूच आहे. यवतमाळच्या पिंपळगाव परिसरात युवकाची धारदार शस्त्राने हत्या
-----
नितीन देसाई असं हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे
--------
हत्येचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही..
--------
हत्या करणारे आरोपी घटनास्थळावरून फरार
------------
मागील सहा महिन्यात यवतमाळमध्ये 42हून अधिक हत्या झाल्यात.
Continues below advertisement