Yavatmal Return Rain : परतीच्या पावसाचा सोयाबीनला फटका, दिवाळीच्या तोंडावर शेतकरी हवालदील
15 Oct 2022 05:25 PM (IST)
यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे, परतीच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाला फटका बसलाय.
Sponsored Links by Taboola