Yavatmal Rain Updates : यवतमाळमध्ये नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, घाटंजीमध्ये मुसळधार
abp majha web team
Updated at:
22 Jul 2023 04:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळच्या घाटंजीमध्ये संततधार पाऊस पडत असल्याने नदी-नाले सध्या तुडूंब भरून वाहतायत. घाटंजी शहरातून वाहणाऱ्या वाघाडी नदीला पूर आलाय.. त्यामुळं पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीयेे... या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. घाटंजीमधल्या आगपुरी, मुरली आणि खापरी या गावांतही पाणी शिरलंय. त्यामुळे घाटंजी ते यवतमाळ आणि पांढरकवडा दरम्यानचा रस्ता बंद करण्यात आलाय..त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.