Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यात 23 मंडळात अतिवृष्टी , जिल्ह्यातील 254 घरांची पडझड

पावसामुळे यतमाळ जिल्ह्यातील 23 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील 254 घरांची पडझड झालीय.  जिल्‍ह्यातील राळेगाव, कळंब, वणी, आर्णी, यवतमाळ, बाभूळगाव, झारीजामनी तालुक्‍यात पुरपरिस्‍थीती निर्माण झाली. या पावसामुळे जवळपास 30 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालंय. जिल्‍ह्यातील लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प हे 50 टक्क्याहून अधिक भरले असून काही प्रकल्पामधून विसर्ग सुरूय. . 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola