Yavatmal Haldiram Shop : यवतमाळ शहरातील हल्दीराम दुकानाची आंदोलकांनी केली तोडफोड : ABP Majha
यवतमाळमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बंद दरम्यान दुकानावर दगडफेक. दुकानाच्या काचा फोडल्या. शहरातील हल्दीराम दुकानाची आंदोलकांनी केली तोडफोड.