Yavatmal : अमृत योजनेचा फज्जा, पाण्याचा दाब वाढल्याने पाईपलाईन फुटून बाहेर ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Mar 2023 08:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळ शहरात अमृत योजनेचा फज्जा उडालाय. अमृत योजनेअंतर्गत रस्ता खोदून पाईपलाईन करण्यात आली होती. मात्र पाण्याचा दाब वाढल्याने पाईपलाईन फुटून बाहेर आलीये. यवतमाळमधील माइंदे चौक रोडवर ही घटना घडली... या घटनेत या रस्त्यावरून दुचाकीवरून जाणारी तरुणी जखमी झालीये... या घटनेमुळे अमृत योजनेचं काम निकृष्ट पद्धतीने झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.