
Yavatmal Doctor Strike : यवतमाळमध्ये रुग्णाचा दोन डॉक्टरांवर चाकूने प्राणघातक हल्ला :ABP Majha
Continues below advertisement
निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. यवतमाळमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 2 प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर रुग्णाने चाकूने प्राणघातक हल्ला केलाय..या हल्ल्यात दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावर यवतमाळमधील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारण्याची शक्यता आहे...
Continues below advertisement