Yavatmal MLA Namdev sasane : आमदार नामदेव ससाणे यांची मराठा आंदोलकांनी अडवला ताफा

Yavatmal MLA Namdev sasane : आमदार नामदेव ससाणे यांना यवतमाळच्या वरोडी येथे मराठा आंदोलकांनी अडवलं, शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आमदार ससाने यवतमाळला येत होते. 
 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola