Yavatmal : घाटांजीमध्ये अडान नदीला पूर, एकाला वाचवण्यासाठी 5 तास बचावकार्य

यवतमाळमध्ये सततचा पाऊस आणि अडान प्रकल्पाचे पाच गेट उघडल्याने अडान नदी दुथळी भरून वाहतेय..अडान नदीला आलेल्या पुरामुळे घाटंजी तालुक्यातील कोपरीजवळ एकजण अडकून पडला होता...प्रशासनाला या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर तब्बल पाच तास बचाव मोहीम राबवून व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola