Yavatmal Farmers : निधी मंजूर पण रक्कम बँकेत जमा नाही, यवतमाळ शेतकऱ्यांचा आरोप ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Oct 2022 01:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYavatmal Farmers : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत अडकली लालफितशाहीत. निधी मंजूर तरी रक्कम बँकेत जमा नाही, यवतमाळच्या शेतकऱ्यांचा आरोप. दिवाळीच्या तोंडावर सरकार लक्ष देणार का? शेतकऱ्यांचा सवाल.