Yavatmal Exam Copy : कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, 12वी परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी
यवतमाळमध्ये 12च्या फिजिक्स पेपर दरम्यान कॉपी पुरवली जात होती, पॉपी पुरवण्यासाठी परिक्षा केंद्रावर झुंबड, यामुळे शाळा प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित