Yavatmal Bandh : जालन्यातील लाठीमाराच्या निषेधार्थ आज यवतमाळमध्ये बंदची हाक
Yavatmal Bandh : जालन्यातील लाठीमाराच्या निषेधार्थ आज यवतमाळमध्ये बंदची हाक देण्यात आलीय, यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला, त्याचवेळी कुणबी मराठा क्रांती मोर्चाकडून टायर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.