Yavatmal : यवतमाळच्या तरुणीचा व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत तडफडून मृत्यू, पालकांचा रुग्णालयावर आरोप

यवतमाळ जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबातील वैष्णवी बागेश्वर नावाच्या 17 वर्षीय तरुणीचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे..धक्कादायक बाब म्हणजे व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे 15 सप्टेंबरला रुग्णालयातील डॉक्टर्सनी वैष्णवीला ambu / एम्बु बॅग द्वारे ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिला एम्बू बॅग लावली. मात्र, त्यातून  रुग्णाला ऑक्सिजन मिळण्यासाठी ती वारंवार दाबावी लागत असल्यामुळे ते काम वैष्णवीच्या आई-वडिलांच्या जबाबदारीवर सोपवले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola