Yavatmal Lok Sabha Election 2024 : यवतमाळच्या दारव्हामधील मतदान केंद्राला लग्नाच्या हॉलसारखं सजवलं
यवतमाळच्या दारव्हामधील एक मतदान केंद्राला लग्नाच्या हॉलसारखं सजवण्यात आलं आहे. मतदारांना मतदान केंद्रात यावंस वाटावं, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी हे विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...